Showing posts with label फायदाच फायदा. Show all posts
Showing posts with label फायदाच फायदा. Show all posts

Friday, 25 December 2015

फायदाच फायदा

फायदाच फायदा 




Image result for stock market trades




एका गुंतवणूकदाराने २०१५ त अतिशय शांत डोक्याने ट्रेडिंग केले . व्यवसायाने तो एक छोटा हॉटेलचा मालक होता . बाजाराच्या हालचालीवर नजर ठेवून होता . मोदी पंतप्रधान झाल्यावर  बाजाराने उसळी मारली . अनेक शेअर्स वधारले . ऑटो सेक्टर आणि त्याच्या संबंधित (ऑटो auto ancillary industry )उत्तम राहणार हे कळाल्यावर आपल्या बजेट प्रमाणे त्याने खालील प्रमाणे ट्रेडिंग केले.
जेक़े.टायरचे थोडे थोडे शेअर्स मार्केट जुनमध्ये खाली येताच खरेदी करू लागला ९०/-,८८/-,८५/-,८०/- या किमतीला  सुरवात करत त्याने  २००,२००,३००,१००० क्रमाक्रमाने  शेअर्स विकत घेतले.

Rate qty amt of invt
90 200 18000
88 200 17600
85 300 25500
80 1000 80000
Total 1700 141100
avarage rate 83

जून महिन्याच्या शेवटी शेअर अजूनही खाली गेला . पण तो घाबरला नाही . त्याचे जवळजवळ   दिड लाख 
गुंतले होते . पावसाचे दिवस होते .  मार्केट खाली होते  . जुलै च्या शेवटपर्यंत शेअर १० ते १५ रुपयांनी वाढला होता . जास्त हाव न करता  त्याने शेअर्स विकायचे ठरवले . ऑगस्टच्या  पहिल्या आठवड्यात त्याने खालील प्रमाणे दोनदा  शेअर्स विकून टाकले . 
 
Rate qty amt of invt
115 700 80500
119 1000 119000
Total 1700 199500
avarage rate 117.3529


८३/- रुपयाप्रमाणे खरेदी केलेले शेअर्स  जेमतेम ३० दिवसांच्या अंतराने ११७/- या भावाला विकले होते . Image result for stock market TRADES IN JUNE
प्रती शेअर ३४/- फायदा झाला होता. 


BUYING RATE  SELLING   RATE      DIFF
83   117.3529            34.35294

एका महिन्यात १,४१,०००/- च्या गुंतवणुकीवर ५७८००/- रुपयांचा फायदा.  कुठे मिळतो सांगा . 

PROFIT   QUTY  RATE DIFF
57800 1700 34



४१ टक्के परतावा कोणती आर्थिक संस्था देते ते सांगा . Image result for stock market trades

RETURN ON INVEST %   = 41


जेक़े.टायरचा शेअर नंतर १२०,१२२ पर्यंत गेला . तो मात्र  मिळालेल्या नफ्यात खुश होता . स्वत:च्या हुशारीवर,योग्यवेळी  निर्णय घेता आला म्हणून खुश होता . 

म्हणून समजदारीने वागत , सद्सद्विवेक बुद्धीने वागले तर शेअर मार्केट कधीही निराश करत नाही . शेअर बाजार सर्वांसाठी आहे . गरज आहे स्वत:ला झोकून दयायची . 

Image result for stock market trades



क्रमश: