Saturday, 28 November 2015

POVERTY V/S SHAREMARKET


गरिबी   आणि शेअर मार्केट. 




Dollars on a tree. stock photo





अगदी सावधपणे डोळसपणे  मध्ये गुंतवणूक केल्यास  गरिबीला मराठी माणूस कायमचा राम राम म्हणू शकतो. 


.Profits Ahead Road Sign stock photo


 फक्त दृढ निश्चय  केला पाहिजे .  कि  मी जास्त लालच करणार नाही . शेअर मार्केट   तुम्हाला भरपूर फायदा करून देते अगदी बरोबर पण  एका दिवसात तुम्हाला हवे तसे रिटर्न  मिळणार नाहीत .



rising arrow stock photo


 इतर कुठे मिळणार  नाही एवढा  फायदा  येथे आहे . 

Daily Business stock photo



इथे वेळेला अनन्य साधारण महत्व आहे 


 बुल आणि बीअर (बैल आणि अस्वल)(बाजारातील चढ आणी उतार) यांचा  खेळ चालला असतो  सकाळी ९. १५ पासून ते दुपारी  ३. १५  वाजेपर्यंत . 


Stock market report with bull and bear stock photo








शेअर मार्केट विषयी जाणून घ्या . जास्तीत जास्त ज्ञान  मिळवा  आणि अगदी  स्वत : ला  झोकून  दया  गरिबीला दूर पळवा आणि श्रीमतीला समृद्धीला गवसणी घाला .





indian share market photography साठी प्रतिमा परिणाम

Wednesday, 25 November 2015

SHAREMARKET MADHYE NAVIN AAHAT DONT WORRY

शेअर मार्केट मध्ये नव्याने येण्याची  ईच्छा  असणाऱ्यासाठी

शेअर मार्केट मध्ये नव्याने येण्याची  ईच्छा  असणाऱ्याना  शेअर मार्केट विषयी जुजबी ज्ञान असायला हवे. भारतात  N.S.E  आणि  B.S.E  अशी दोन EXCHANGE  आहेत जेथे शेअरची देवाण घेवाण होते. N.S.E  हे  B.S.E  पेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते . शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी demat  a /c  ची गरज असते  .
जे तुम्ही कुठल्याही ब्रोकर सब ब्रोकर कडे  उघडू  शकता .उदा . शेअरखान , निर्मल बंग , आशिष मेहता angle broking इ .  किवा कोणत्याही बँकेत demat  a /c  उघडू शकता . कमीत कमी ब्रोकिंग चार्जेस घेऊन चांगली सर्विस देणारी ब्रोकिंग फिरं निवडा. 
Technology एवढी  पुढे गेली  आहे कि मोबाईलचा वापर आपण ट्रेडिंगसाठी करू शकता . www ,nseindia.com तसेच  moneycontrol.com या साईट्स चा अभ्यास करा. 





सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो कम्पन्यापैकी  नेमक्या कोणत्या कंपनीचा शेअर निवडावा ? कोणता सेक्टर निवडावा ? 



सर्वप्रथम तुमचा आवडता सेक्टर निवडा; बँकिंग , ऑटो,FMCG ,कॅपिटल गुड्स, CONSUMER DURABALES ,I T COMPANIES REALITY SECTOR ई . 
तुम्ही  निवडलेल्या co. कमीत कमी १० पेक्षा जास्त नसाव्यात 
व ते शेअर्स एकाच सेक्टरमधील नसावेत. 
तुम्ही तुमची सर्व इन्वेस्टंमेंट एकाच वेळी वापरायची नाही.  



काही ट्रेडर्स  डे ट्रेडर्स असतात , म्हणजे  शेअर्सची खरेदी व विक्री ते एकाच दिवशी (same  day )करता . 

काही ट्रेडर्स  एक  दोन दिवसांसाठी शेअर्स घेतात . 

काही ट्रेडर्स हे short  term  traders असतात  ते शेअर्स खरेदी करतात व एक ते तीन किवा सहा महिन्यांच्या कालावधीत अपेक्षित profit   मिळताच विकतात. 

काही ट्रेडर्स  हे  long term traders  असतात . त्यांचा हेतू गुंतवणूक  हा असतो . ते  आपले शेअर्स सहा महिन्यान पासून ते एक वर्ष किवा पाच वर्षे पर्यंत   demat  a /c मध्ये ठेवतात . 





                                                                                                                                              क्रमश :




Sunday, 22 November 2015

SHARE MARKET & MARATHI PEOPLES


SHARE  MARKET  आणि  म. मा . 

         prosperity : road from gold coins. isolated on white.  
 




शेअर मार्केट पासून  मराठी माणूस नेहमीच लांब राहतो म्हणूनच की काय श्रीमतांच्या यादीत आजपर्यंत तरी मराठी नावच  नाही. 

prosperity : Full length of confident businessman standing by car and private jet at airport terminal




पण  आता हळूहळू  मराठी माणसाची मानसिकता बदलते आहे. नजीकच्या  काळात कोणीतरी मराठी श्रीमंत माणूस फोर्ब्स च्या यादीत जरूर झळकेल.


prosperity : 3d currencies around the word
         



बि.एस.इ  BOMBAY  STOCK EXCHANGE  मुंबईत असूनही मराठी माणूस नेहमीच त्यापासून दूर पळत राहिला .  हि  जी रिस्क न घेण्याची प्रवृत्तीमुळे  त्यांची परिस्थिती जशी होती तशीच रहिलि.
मराठी माणसाने जितक्या लवकर शक्य होइल तेवढया लवकर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी . आपले व आपल्या परिवाराचे जीवनमान सुधारवावे .

prosperity : Stock image of woman standing with open arms amidst falling money




मराठी महिला स्त्रिया  कॉलेजच्या  मुली  यांनी शेअर मार्केट कडे एक उत्पनाचे स्तोत्र  म्हणून पाहावे .
कारण येथे थोडे भांडवल लावून ट्रेडिंग करून नफा कमवाता  येतो .

prosperity : Plant and money in sand.




महागाईवर जर मात करायची असेल तर शेअर मार्केटशिवाय  पर्याय नाही .

prosperity : Gold egg in a real nest








 शेअर मार्केटला  समुद्राची उपमा दिली गेली आहे. जशी समुद्राची खोली कुणी मोजू शकत नाही तसेच शेअर मार्केटविषयी अफाट ज्ञान सर्वानाच आले पाहीजे असे नाही. आपल्याला फक्त समुद्राच्या लाटांवर सुर्फिंग करता आले पहिजे. निष्णांत  सर्फ़र होता आले पाहिजे. म्हणजे जेव्हा शेअरचा भाव खाली असेल तेव्हा तो खरेदी करता आला पाहिजे व जेव्हा शेअर चा भाव वर जाईल तेव्हा तो विकता  आला पाहिजे। या गोष्टीत निष्णांत  झालात कि प्रचंड  profit मिळालाच म्हणून समजा .   

prosperity : Female hand holding a golden egg



तेव्हा डोळस  वृतीने बाजारातील चढउतार लक्षपूर्वक  पहायचे. आणि  फायदा उचलायचा . रिस्क कशात नाही ते सांगा . रोज रडत रडत जगण्यापेक्षा निडर होऊन बघा .  MOUNTAIN  DEW  ची  जाहिरात माहित आहे ना डर  के आगे जीत है . 

prosperity : Cartoon Illustration of Happy Successful Businessmen and heap of moneyprosperity : Cheerful attractive young lady holding cash and happy smiling over white backgroundprosperity : Paper Fortune Teller,concept of balanceprosperity : plant growing out of gold coins isolated on white background close-up






उद्देश हा आहे कि मराठी माणसाने न घाबरता शेअर मार्केटमध्ये उतरला पाहिजे . प्रचंड श्रीमंत झाल पाहिजे . स्वत :च आणि त्यांच्या नातेवाइकांचे जीवनमान उंचावले पाहीजे 
महिला मुलीनी शेअर मार्केटचे हातखंडे आत्मसात करत आत्मनिर्भर झाले पाहिजे.  


prosperity : Dreams. House, dollar symbol and car in hand.


प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात . स्वप्न तर नक्कीच पहावीत . कारण ती जगण्याची आशा वाढवतात . 
कोणाला मोठ  घर घ्यायचे असते ,तर कुणाला मोठे कोर्सेस करायचे असतात कोणाला  foreign  tour ला जायचे असते . आर कोणाला गाडीचे स्वप्न असते. या सगळ्याला एकमेव गोष्ट लागते ती म्हणजे रुपये (मी पैसा  हा शब्द वापरला नाही कारण काळानुसार पैसा हा शब्द ही outdated होत चालला आहे.  असो . )

prosperity : Gold tree prosperity symbol 3D image




शेअर मार्केटमधील हातखंडे कोणते ?







prosperity : pile of gold coins in the shape of heart. isolated on white.




                                                                                                                                                  क्रमश :