Friday, 25 December 2015

WARREN BUFFETT नावाची जादू

वॉरन बफे नावाची जादू 


Image result for share market photos


हे माझ्या मराठी मित्र-मैत्रिणी , बंधू आणि भगिनींसाठी आहे . ज्यांना श्रीमंत व्हायची जबरदस्त आंतरिक इच्छा आहे . 

Image result for warren buffett thoughts


या व्यक्तीविषयी मी काय सांगावे . सगळ्या जगावर हि व्यक्ती  राज्य करते  .वयाच्या अकराव्या वर्षी गुंतवणूक करणारे वॉरन बफेना आपण खूप उशिरा गुंतवणूक सुरु केली  असे वाटते. वॉरन बफे  कितीतरी जणांचे प्रेरणा स्त्रोत आहेत  . काही गोष्टी जगात एकामाद्वितीय असतात . त्यांचे अनुकरण करताही येते,  पण त्यांच्यासारखे मोठे होता येत नाही. 


Image result for warren buffett thoughts


स्वप्नंच पहायची तर मोठी पहावीत . आपल्या आजूबाजूला पण अशीच मोठीच स्वप्ने पेरावीत. श्रीमंत करुनी सोडावे सकळीका. 





एक सुंदर ,सुदृढ ,समृद्ध ,समाधानी ,प्रेममयी  सामाजिक वातावरण तयार करायचे असेल तर अशा बऱ्याच गोष्टी वैयक्तिक पातळीवर न होता सामाजिक व्हावयास हव्यात  . तरच सामाजिक अराजकतेला आळा  बसू शकेल.  

वॉरन बफे सांगत असतात कि स्वत:वर पैसे खर्च करा . नवनवीन गोष्टी शिका ,स्वत:चे ज्ञान वाढवा . स्वत:ची किमंत वाढली पाहिजे . सर्वांना तुम्ही हवेहवेसे वाटले पाहिजे . आतापासून दहा -वीस वर्षांनी तुम्ही काय असलेले तुम्हाला आवडेल त्याचा विचार आजच करा .  

त्यांचे अनुभव शिकावे आणि आपण आपला मार्ग निवडावा . 



Image result for warren buffett thoughts



वृक्ष  लावणारे निघुनिया जाती 
तळी विसावती सान  थोर!




Image result for warren buffett thoughts




वरील ओळी सर्वांनाच लागू पडतात . आपले जीवन क्षणभंगूर  आहे . आपण मेल्यावर आपल्या मागे  आपल्या नातेवाईकानी  आपल्याला काय म्हणून आठवणीत ठेवावे हे प्रत्येकाने ठरवावे .  

आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शेअर मार्केट सदैव तयार आहे . शेअर बाजारावर करोडो लोकांचे संसार चालतात . आपल्यासाठी वेगळे नियम नाहीत . 

फक्त हिम्मत करून शेअर बाजारात उतरण्याची गरज आहे. सव्वा कोटी जनतेत असंख्य वॉरन बफे तयार होतील. सुरुवात मराठी माणसाकडून होईल कदाचित.







फायदाच फायदा

फायदाच फायदा 




Image result for stock market trades




एका गुंतवणूकदाराने २०१५ त अतिशय शांत डोक्याने ट्रेडिंग केले . व्यवसायाने तो एक छोटा हॉटेलचा मालक होता . बाजाराच्या हालचालीवर नजर ठेवून होता . मोदी पंतप्रधान झाल्यावर  बाजाराने उसळी मारली . अनेक शेअर्स वधारले . ऑटो सेक्टर आणि त्याच्या संबंधित (ऑटो auto ancillary industry )उत्तम राहणार हे कळाल्यावर आपल्या बजेट प्रमाणे त्याने खालील प्रमाणे ट्रेडिंग केले.
जेक़े.टायरचे थोडे थोडे शेअर्स मार्केट जुनमध्ये खाली येताच खरेदी करू लागला ९०/-,८८/-,८५/-,८०/- या किमतीला  सुरवात करत त्याने  २००,२००,३००,१००० क्रमाक्रमाने  शेअर्स विकत घेतले.

Rate qty amt of invt
90 200 18000
88 200 17600
85 300 25500
80 1000 80000
Total 1700 141100
avarage rate 83

जून महिन्याच्या शेवटी शेअर अजूनही खाली गेला . पण तो घाबरला नाही . त्याचे जवळजवळ   दिड लाख 
गुंतले होते . पावसाचे दिवस होते .  मार्केट खाली होते  . जुलै च्या शेवटपर्यंत शेअर १० ते १५ रुपयांनी वाढला होता . जास्त हाव न करता  त्याने शेअर्स विकायचे ठरवले . ऑगस्टच्या  पहिल्या आठवड्यात त्याने खालील प्रमाणे दोनदा  शेअर्स विकून टाकले . 
 
Rate qty amt of invt
115 700 80500
119 1000 119000
Total 1700 199500
avarage rate 117.3529


८३/- रुपयाप्रमाणे खरेदी केलेले शेअर्स  जेमतेम ३० दिवसांच्या अंतराने ११७/- या भावाला विकले होते . Image result for stock market TRADES IN JUNE
प्रती शेअर ३४/- फायदा झाला होता. 


BUYING RATE  SELLING   RATE      DIFF
83   117.3529            34.35294

एका महिन्यात १,४१,०००/- च्या गुंतवणुकीवर ५७८००/- रुपयांचा फायदा.  कुठे मिळतो सांगा . 

PROFIT   QUTY  RATE DIFF
57800 1700 34



४१ टक्के परतावा कोणती आर्थिक संस्था देते ते सांगा . Image result for stock market trades

RETURN ON INVEST %   = 41


जेक़े.टायरचा शेअर नंतर १२०,१२२ पर्यंत गेला . तो मात्र  मिळालेल्या नफ्यात खुश होता . स्वत:च्या हुशारीवर,योग्यवेळी  निर्णय घेता आला म्हणून खुश होता . 

म्हणून समजदारीने वागत , सद्सद्विवेक बुद्धीने वागले तर शेअर मार्केट कधीही निराश करत नाही . शेअर बाजार सर्वांसाठी आहे . गरज आहे स्वत:ला झोकून दयायची . 

Image result for stock market trades



क्रमश:


Monday, 14 December 2015

SHAREMARKET USEFULL STRATEGY

शेअर मार्केट   रणनीती  ट्रेडींगची

भारतात N.S.E.  & B.S..E  ला  SEBI  नियंत्रित  करते  . त्यामुळे शेअर मार्केटमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडत नाहीत .
गुंतवणूकदारांची  सुरक्षितता सांभाळली  जाते




Image result for share market photos






काही नियम /अंदाज /अनुमान :-



  • जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market  positive open ) मजबूत असेल . तर सकाळीच ९. ३० च्या दरम्यान आधी शेअर खरेदी करावा .आणि मग विकावा(+,-)  आठवडाभरआधी  अभ्यास केल्यानंतर कोणता शेअर वाढू शकतो याचा अंदाज येतो . 
  • जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market  positive open   )  मजबूत असेल. पण ट्रेडिंग साठी निवडलेला शेअर  आधी विकावा  आणी नंतर खरेदी करावा (SHORTSELL )(-,+)
  • जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market  negative open) कमकुवत  असेल पण शेअर मजबूत  (positive) असेल तर शेअर आधी खरेदी करावा  व नंतर विकावा (+,-)
  • जर सेन्सेक्सची ओपेनिंग (market   negative open   )कमकुवत  असेल तर  ट्रेडिंग साठी निवडलेला शेअर  आधी विकावा  आणी नंतर खरेदी करावा (SHORTSELL )(-,+)








Image result for share market photos




करू नका धांदरटपणा 
करू नका  हावरटपणा
शेअरबाजारातून रुपये कमवून 
अंगी आणा श्रीमंतीपणा  





Image result for share market photos


Thursday, 10 December 2015

CLEVER SHAREMARKET TRADER






स्मार्ट  ट्रेडर्सची लक्षणे 





                                                                  PROSPERITY & POVERTY IMAGES साठी प्रतिमा परिणाम





शेअर मार्केटचा विचार करा पक्का 
गरीबीला  मारा धक्का 


PROSPERITY & POVERTY IMAGES साठी प्रतिमा परिणाम


                     शेअर मार्केटचा जास्तीत जास्त अभ्यास करून त्यात                                   उतरणारे  हुशार ट्रेडर कधी निराश होत नाहीत . 



PROSPERITY & POVERTY IMAGES साठी प्रतिमा परिणाम





हुशार ट्रेडर  चे गुण ;-


  • निष्णांत ट्रेडर  कोणत्याही मार्केट मध्ये स्वत :चे चित्त शांत ठेवून निर्णय घेतो . 
  • त्याला गुंतवणुकीसाठीचा काळ ,वेळेचे भान,याचे महत्त्व असते . 
  • तो/ती अतिशय शांत स्वभावाचे असतात . 
  • चांगला ट्रेडर कधीही व्यसनी नसतो  . 
  • टप्याटप्याने  शेअर विकत घेणारा  व फायदा होताच टप्याटप्याने  शेअर विकणारा असतो .  
  • चांगला ट्रेडरला आर्थिक शिस्त असते . 
  • तो वाटेल तसे सौदे करत नाही . 
  • कोणाच्याही सांगण्यावरून तो शेअर निवडत नाही . तो स्वत: माहिती काढून  सौदे करतो . 
  • T.V , (CNBC ,ZBUSINESS ) या वाहिन्यांमधून माहिती काढतो . 
  • जागतिक घडामोडींवर नजर ठेवतो . 
  • ज्या शेअर मध्ये जास्त मुव्हमेंट आहे असा शेअर निवडतो . 
  • ज्या शेअर्सचे VOLUME  जास्त असते असे शेअर्स निवडतो . 
  • ज्या कंपन्या नियमितपणे बोनस ,डिव्हिडंड ,देतात असे शेअर निवडतो.  
  • कंपन्यांची BALANCE  SHEET अभ्यासण्याचे कसब त्याच्याकडे असले पाहिजे . 
  • रोजच्या देशी -विदेशी बातम्या व त्यांचा शेअर मार्केटवर होणारा परिणाम डोळसपणे पाहणारा असतो  . 
  • ट्रेडिंग मध्ये गुंतत जाणारा नसतो . 
  • रोजच्या सौद्यांची नोंदवहीत नोंद करतो . फायदा-तोट्याचा आढावा घेतो.  


PROSPERITY & POVERTY IMAGES साठी प्रतिमा परिणाम





पैसा कमवा भरभर 
श्रीमंत व्हा पटपट 
मस्त फिरा जगभर 




PROSPERITY & POVERTY IMAGES साठी प्रतिमा परिणाम




                                                                                                                                            क्रमश


Tuesday, 8 December 2015

शेअर मार्केट - एक उत्पनाचे स्रोत


INCOME SOURCE 

MONEY PHOTO साठी प्रतिमा परिणाम



नवीन तरुण-तरुणींनी  विशेष करून मराठी तरुण-तरुणींनी एक चांगला Income Source  म्हणून शेअर मार्केट कडे पाहावे . अचाट लोकसंखेमुळे  लायक नोकऱ्या मिळत नाहीत  . दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांचा  प्रश्न बिकट होतो आहे.आशावेळी शेअर मार्केट नक्कीच आपल्याला तरुन  नेऊ  शकते . 
आर्थिक व्यवहार जिथे सर्वात जास्त चालतात , ते BOMBAY  STOCK  EXCHANGE  मुंबईत आहे . हे कधीही आपण विसरता कामा नये . POOR MAN AND SHARE MARKET IMAGES साठी प्रतिमा परिणाम



महिलां स्वावलंबी बनवायच्या असतील तर त्यांना शेअर मार्केट उत्तम पर्याय आहे. 
प्रत्येकाकडे  मोबाईल -  हि गरज आहे . मग या मोबाईलचा उपयोग रुपये (पैसा) कमावण्याचे साधन का बनू नये. गावातला गरीबातील गरीब सुशिक्षित बेरोजगारहि  श्रीमंत  होऊ शकतो 

आपल्या परिस्थितीत बदल आपल्यालाच करायचा आहे . MONEY PHOTO साठी प्रतिमा परिणाम

दूरदर्शन वरील बातम्या  व दिवसभरातील   देशी विदेशी  घडामोडी  त्यांचा शेअर बाजारावर होणारा परिणाम   इत्यादि  गोष्टीच्या   थोड्या अभ्यासानंतर  ट्रेडिंगचा अंदाज अचूक येतो . 

रोजच मार्केट वर (बुल मार्केट)  नसते  किवा रोजच मार्केट खाली (बीअर मार्केट )  नसते. 


बीअर(DOWN  ) मार्केट मध्ये सुद्धा बरेच शेअर्स वर असतात व चांगला PROFIT देतात .

 तर बुल(UP ) मार्केट मध्येसुद्धा बरेच शेअर्स खाली पडतात .  मार्केट  मधल्या  volatility चा  अचूक फायदा आपण उचलायचा . 


नेमका कोणता सेक्टर  तेजीत आहे हे हेरून   ए  ग्रुप  मधील दिग्गज कंपनीचा शेअर निवडावा . 
त्याच्यात MOVEMENT  जास्त असते . 
डे  ट्रेडर्सनी  शक्यतो त्या दिवशी घेतलेले शेअर्स  सेम डे लाच  विकावेत  POSITION  CARRY FORWARD करू नये . 

शेअर  मार्केट  हा  भीती, हाव(FEAR & GREED),आशा-निराशेचा खेळ आहे . कुणाच्या सांगण्यावरून ( रुमर्स) शेअर्स खरेदी करू नये. 


ज्याच्यात रिस्क (धोका) नाही  असे एकतरी ठिकाण दाखवा . 

तेव्हा घाबरत  घाबरत जगणे सोडा . शेअर मार्केटचे निष्णांत ट्रेडर  बना आणि भरपूर  रुंपये  कमवा . स्वत : कमवा  तुमच्या लोकानाही सहभागी करा . 





MONEY PHOTO साठी प्रतिमा परिणाम











Sunday, 6 December 2015

SHARE MARKET CYCLE

चक्र 




वर्षभराच्या अभ्यासानंतर  असे लक्षात येईल कि  प्रत्येक वर्षाचे एक चक्र असते .
शक्यतो जून, जुलै, ऑगष्ट या  महिन्यात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत मिळतात . या वेळी शेअर्स खरेदी करावेत .
दर वर्षी २८ फेब्रुवारी महिन्यात बजेटच्या दरम्यान  आपल्याकडे असलेले शेअर्स  विकावेत .
आपला देश शेतीप्रधान देश असल्यामुळे पावसाचा अंदाज घेत मार्केट हळूहळू वर जाण्यास सुरुवात होते . दिवाळीच्या काळातही बाजार चढाच राहतो .
डिसेंबर मध्ये नाताळ सण  येतो जो जागतिक पातळीवर साजरा केला जातो . त्यामुळे  परदेशी गुंतवणूकदार आपल्याकडील शेअर्स विकतात त्यामुळे  शेअर  मार्केट खाली  येते  पण परत जानेवारी पासून नवी खरेदी सुरु होते व  बाजार वर  जाण्यास सुरुवात  होते. 
२८ फेब्रुवारीला  अर्थमंत्री जेव्हा बजेट सादर  करतात तेव्हा  त्या अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर मार्केट वर अतिशय तीव्र असतो त्यामुळे शेअर्स   शेअर मार्केटहि जास्तीत जास्त  वर जाण्यास प्रवृत्त  होते . तेव्हा आपल्याकडील सर्व शेअर्स त्वरीत विकावेत. 

वरील प्रकारे केलेल्या  ट्रेडिंग मुळे  खूप फायदा होतो .











SHARE MARKET & DAY TRADING




DAY  TRADERS 





Image result for stock market images


काही व्यापारी सोन्याचा भाव कमी झाल्यावर सोने खरेदी करतात व सोन्याचा भाव वाढल्यावर विकतात. तसाच फायदा कमी किमतीत चांगले शेअर्स खरेदी करावेत व भाव वाढताच  ते विकून फायदा कमवावा .
शेअर मार्केट मध्ये नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी सुरुवातीचे काही दिवस डे  ट्रेडिंग करू नये. व्यवस्थित अभ्यास करव. वेगवेगळे फॊर्मुले ,टेक्नीक्स शिकून घ्यावीत . कारण शेअर  बाजारातील चढ उतराला क्षुल्लक कारण पुरेसे पडते . काहीही करून आपल्या चुकीमुळे  गुंतवणुकीचे नुकसान होता कामा नये .



 Image result for stock market images

काही गोष्टी जरूर करव्यात . जसे कि  आपण ज्या शेअर्समध्ये ट्रेडिंग  करणार आहोत त्या कंपन्या शक्यतो ब्लू चीप कंपन्या असाव्यात .(उदा. L &T ,I T C , N T P C , B P C L  T. C.S इ )




Image result for stock market images


आणि एक रजिस्टर मेंटेन करावे  त्यात दर दिवशीचा ओपनिग चा भाव,(OP EN  RATE ) दिवसाचा वरचा भाव किवा जास्तीचा  (HIGH RATE )त्या दिवसाचाखालचा किवा कमीचा भाव (LOW RATE ) दिवसाचा  बंद भाव (CLOSING RATE ) असे  तारखेप्रमाणे  नोंद करत जावी .
आपल्याला कळून येईल कि  प्रत्येक शेअर्सचे चढउताराचे   एक सर्कल असते .  ज्याचा  आपण भरपूर फायदा घेऊ  शकतो .