Sunday, 6 December 2015

SHARE MARKET & DAY TRADING




DAY  TRADERS 





Image result for stock market images


काही व्यापारी सोन्याचा भाव कमी झाल्यावर सोने खरेदी करतात व सोन्याचा भाव वाढल्यावर विकतात. तसाच फायदा कमी किमतीत चांगले शेअर्स खरेदी करावेत व भाव वाढताच  ते विकून फायदा कमवावा .
शेअर मार्केट मध्ये नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी सुरुवातीचे काही दिवस डे  ट्रेडिंग करू नये. व्यवस्थित अभ्यास करव. वेगवेगळे फॊर्मुले ,टेक्नीक्स शिकून घ्यावीत . कारण शेअर  बाजारातील चढ उतराला क्षुल्लक कारण पुरेसे पडते . काहीही करून आपल्या चुकीमुळे  गुंतवणुकीचे नुकसान होता कामा नये .



 Image result for stock market images

काही गोष्टी जरूर करव्यात . जसे कि  आपण ज्या शेअर्समध्ये ट्रेडिंग  करणार आहोत त्या कंपन्या शक्यतो ब्लू चीप कंपन्या असाव्यात .(उदा. L &T ,I T C , N T P C , B P C L  T. C.S इ )




Image result for stock market images


आणि एक रजिस्टर मेंटेन करावे  त्यात दर दिवशीचा ओपनिग चा भाव,(OP EN  RATE ) दिवसाचा वरचा भाव किवा जास्तीचा  (HIGH RATE )त्या दिवसाचाखालचा किवा कमीचा भाव (LOW RATE ) दिवसाचा  बंद भाव (CLOSING RATE ) असे  तारखेप्रमाणे  नोंद करत जावी .
आपल्याला कळून येईल कि  प्रत्येक शेअर्सचे चढउताराचे   एक सर्कल असते .  ज्याचा  आपण भरपूर फायदा घेऊ  शकतो .




No comments:

Post a Comment