Sunday, 6 December 2015

SHARE MARKET CYCLE

चक्र 




वर्षभराच्या अभ्यासानंतर  असे लक्षात येईल कि  प्रत्येक वर्षाचे एक चक्र असते .
शक्यतो जून, जुलै, ऑगष्ट या  महिन्यात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत मिळतात . या वेळी शेअर्स खरेदी करावेत .
दर वर्षी २८ फेब्रुवारी महिन्यात बजेटच्या दरम्यान  आपल्याकडे असलेले शेअर्स  विकावेत .
आपला देश शेतीप्रधान देश असल्यामुळे पावसाचा अंदाज घेत मार्केट हळूहळू वर जाण्यास सुरुवात होते . दिवाळीच्या काळातही बाजार चढाच राहतो .
डिसेंबर मध्ये नाताळ सण  येतो जो जागतिक पातळीवर साजरा केला जातो . त्यामुळे  परदेशी गुंतवणूकदार आपल्याकडील शेअर्स विकतात त्यामुळे  शेअर  मार्केट खाली  येते  पण परत जानेवारी पासून नवी खरेदी सुरु होते व  बाजार वर  जाण्यास सुरुवात  होते. 
२८ फेब्रुवारीला  अर्थमंत्री जेव्हा बजेट सादर  करतात तेव्हा  त्या अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर मार्केट वर अतिशय तीव्र असतो त्यामुळे शेअर्स   शेअर मार्केटहि जास्तीत जास्त  वर जाण्यास प्रवृत्त  होते . तेव्हा आपल्याकडील सर्व शेअर्स त्वरीत विकावेत. 

वरील प्रकारे केलेल्या  ट्रेडिंग मुळे  खूप फायदा होतो .











No comments:

Post a Comment